'फेब्रुवारीपर्यंत OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नाही' | Devendra Fadnavis On OBC Reservation

2021-09-13 0

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात ठाकरे सरकारचं केवळ वेळकाढू धोरण सुरू आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केलाय. इतकंच नाही तर 2022मध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तीन चतुर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतायंत. तोपर्यंत हा विषय ठाकरे सरकारला अधांतरी ठेवायचाय असा आरोपही फडणवीसांनी केलाय. ऐकुयात फडणवीस काय म्हणतायंत ते - ( Aniket VO )

#Lokmat #DevendraFadnavis #OBCReservation #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires